• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यात रिक्षा प्रवास तीन रुपयांनी महागला ; 22 नोव्हेंबरपासून नवे दर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/11/2021
in ठळक बातम्या, व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि१७ : – प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) रिक्षा प्रवासासाठी नवीन दर जाहीर केले आहे.त्यात रिक्षा भाडे दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सहा वर्षानंतर पहिल्यांदा रिक्षा भाडेवाढ झाली आहे.प्रवाशांना आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २१ रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ही दरवाढ २२ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.आरटीएने १४ ऑक्टोबरला रिक्षाची भाडेवाढ जाहीर केली होती. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी २० रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १३ रुपये मंजूर केले होते. आठ नोव्हेंबरपासून दरवाढ लागू होणार होती. मात्र, ही दरवाढ पुरेशी नसल्याची भूमिका रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली होती.
दरवाढीचा फेरविचार करण्याची संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार ‘आरटीए’ने तीन नोव्हेंबरला दरवाढ तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आरटीएची बैठक झाली. त्यात दरवाढीचा निर्णय झाला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली. भाडेवाढ झाल्याने रिक्षा चालकांना २२ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत मीटर कॅलिब्रेशन करून घेणे बंधनकारक असणार आहे. कॅलिब्रेशन केलेल्या रिक्षांनाच नवीन दरवाढ आकारावी लागणार आहे.पहिले किलोमीटर – सध्याचा भाडेदर – नवीन भाडेदर – वाढ (रुपयांमध्ये)
पहिल्या १.५ कि.मी.साठी किमान देय भाडे – १८ – २१ – ३
त्यापुढील प्रत्येक कि.मी.साठी देय भाडे – १२.३१ – १४ – १.६९

Previous Post

एसटी कामगारांनी 24 तासांच्या आत कामावर हजर व्हा ; अन्यथा सेवा समाप्त , एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटीस

Next Post

महापालिका निवडणुका नाशिक सह 18 राज्यातील लांबणीवर पडण्याची शक्यता?

Next Post

महापालिका निवडणुका नाशिक सह 18 राज्यातील लांबणीवर पडण्याची शक्यता?

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist