• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

व्हॉट्सअप व सोशल मीडियावर स्टेटसवर व्हिडिओ ठेवणाऱ्या भाईच्या हालचालींवर पुणे पोलीसांची नजर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/12/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड,दि.२६ :-पुणे ग्रामीण, पुणे शहर,सह पिंपरी चिंचवड, शहरामध्ये अनेक भाई नव्याने तयार होत असून ते दहशत निर्माण करण्यासाठी इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडियाचा वापरत करत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.सोशल मीडियावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे, पिस्तूलाचा व्हिडिओ व विविध प्रकारची चेतावणी वजा धमकीचे स्टेटस ठेवून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अनेक घटना पुणे ग्रामीण, पुणे शहर,व पिंपरी चिंचवडमध्ये घडल्या आहेत.वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपी कृष्णा तुळशिराम राऊत (वय-22 रा. काळा खडक, वाकड) हा हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी डेअरी फार्म समोर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल तपासला असता त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटस वर शेअर चॅटवरुन डाऊनलोड केलेला पिस्टलचा व्हिडिओ ठेवल्याचे आढळून आले. आरोपी विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ २ , पिंपरी चिंचवड , श्रीकांत डिसले साो . सहा . पोलीस आयुक्त , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक. संतोष पाटील , पोलीस निरीक्षक , गुन्हे , वाकड पोलीस ठाणे , सपोनि अभिजीत जाधव , पोलीस उप निरीक्षक गणेश तोरगल , पोलीस अंमलदार बिभीषन कन्हेरकर , बाबाजान इनामदार , बापुसाहेब धुमाळ , विजय गंभीरे , विक्रम कुदळ , दिपक साबळे , अतिष जाधव , बाबा चव्हाण , अतिक शेख , प्रमोद कदम व कौतेय खराडे यांनी मिळुन केली आहे …

Previous Post

सारस्वत बँकेचे चेअरमन सह पुण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल

Next Post

गांजा तस्करी आंतरराज्य टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात 78 लाखांचा मुद्देमाल सह 7 पुरुष व 5 महिलांना यवत पोलिसांकडून अटक

Next Post

गांजा तस्करी आंतरराज्य टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात 78 लाखांचा मुद्देमाल सह 7 पुरुष व 5 महिलांना यवत पोलिसांकडून अटक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist