पिंपरी चिंचवड, दि.३० :- एका खासगी इसमाला 85 ते 90 हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहा,थ पकडले आहे.पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईत चाकण पोलीस ठाण्यातील १ ) लोकसेवक – सोमनाथ झेंडे , पद- पोलीस उपनिरीक्षक , नेमणुक – चाकण पोलीस स्टेशन , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय . ( अद्याप अटक नाही ) – २ ) अखत्तर शेखावत अली शेख , वय – ३५ वर्षे , खाजगी इसम ( अटक करण्यात आली आहे )चाकण पोलीस ठाणे येथे यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी आरोपी लोकसेवक क्र .०१ याने ७० हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार ला . प्र.वि. , पुणे येथे दिली चाकण पोलीस ठाण्यातील ‘त्या’ अधिकाऱ्याच्या संमतीनंतर खासगी व्यक्तीने लाच घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एका खासगी इसमाला आरोपी लोकसेवक क्र . ०१ च्या वतीने आरोपी लोकसेवक क्र .०१ याच्यासाठी ७० हजार रूपये व त्याचे स्वतःसाठी १५ हजार रूपये अशी पंच्याऐंशी हजार रूपये लाच रकमेची मागणी केली त्या लाच मागणीस आरोपी लोकसेवक क्र .०१ याने साहाय्य केले व आरोपी क्र .०२ याने ती लाच रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ला.प्र.वि. पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार तपास करत आहेत . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र प्रतिबंधक विभागा सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र ,अपर पोलीस अधीक्षक.सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टी करप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ४. व्हॉट्स अॅप क्रमांकक्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .