• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

राष्ट्रीय मतदार दिन उप्रकमात मतदारांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/12/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.३० :- जिल्ह्यात 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या उप्रकमात मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन आयोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, 25 जानेवारी 2022 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने यंदाचा राष्ट्रीय मतदार दिन शाळा- महाविद्यालयामध्ये साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने कार्यक्रमाचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग राहील, या दृष्टीने २५ जानेवारी आधी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करावे, यामध्ये सर्व विभागांचा समन्वय महत्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदार दिनानिमित्त 18 वर्ष पुर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयांचा या उपक्रमातील सहभाग अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन युवक, युवतींनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले
.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच ग्रामीण व शहरी मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

पोलीसांना गुप्त बातमी देण्याची बतावणी करुन पोलिसांकडून पैसे उकाळणाऱ्या तोतया पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलिसांनच्या जाळ्यात

Next Post

सराईत गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! पुणे येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Next Post

सराईत गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! पुणे येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist