• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

फेरीवाला सर्वेक्षण प्रत्यक्ष नोंदणी मोहीमचे 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/12/2022
in व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी, दि. ३० :-  पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील फेरीवाला सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या  पथविक्रेत्यांना फेरीवाला सर्वेक्षणामध्ये सहभागी करून घेण्यासाठी दि. १० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी करण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण दि. १ नोव्हेंबर २०२२ पासून शासनाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीमध्ये करण्यात येत आहे. फेरीवाला सर्वेक्षण करण्याची मुदत प्रारंभी  १ डिसेंबर २०२२ पर्यंत  होती. त्यामध्ये बदल करून दि.३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सर्वेक्षणासाठी मुदत देण्यात आली होती.  महापालिकेच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती लक्षात घेऊन फेरीवाला सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या फेरीवाल्यांना आता १० जानेवारी २०२३ पर्यंत प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयात जाऊन आपली नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यमान पथविक्रेत्यांसह सर्व पथ विक्रेत्यांनी दि. १ जानेवारी २०२३ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये अर्ज  सादर करावेत असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या कालावधी नंतर आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर असणा-या पथ विक्रेत्यांच्या सर्वेक्षणाबाबतची नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Previous Post

नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा मार्ग येणाऱ्या पुण्यात १ कोटी ७५ लाख रुपयांचा मद्य साठा जप्त

Next Post

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल वाहनतळांची जागाही निश्चित

Next Post

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल वाहनतळांची जागाही निश्चित

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist