• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/03/2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२२:- : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि साखरेच्या गाठींच्या आकाराची फुलांची आकर्षक आरास अशा मंगलमय वातावरणात गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा झाला. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली

.परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते गुढीपूजन करुन गणरायाची आरती करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त कुमार वांबुरे, अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, विलास रासकर आदी उपस्थित होते. प्रभात बँड मधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली. यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

संदीपसिंह गिल्ल म्हणाले, नवीन वर्ष सुख, शांती व आनंदाचे जावो, यासाठी आपण गणरायाचरणी नतमस्तक होत आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिराचा देखील वर्धापनदिन आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मानवसेवेचा वसा असाच पुढे सुरु राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
माणिक चव्हाण म्हणाले, गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान म्हणजेच दि. २२ ते ३० मार्च पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प पुण्याच्या विकासाचा…!

Next Post

पुण्यात हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्या आयोजन ; विविध रथांसह, मर्दानी खेळ व ग्रामगुढीचा समावेश

Next Post

पुण्यात हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्या आयोजन ; विविध रथांसह, मर्दानी खेळ व ग्रामगुढीचा समावेश

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist