• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

हॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत  “साई’कडुन स्टील प्लांट र्स्पोट बोर्डचा पराभव 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/02/2019
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
औरंगाबाद दिला २३ ः – हॉकी ओडिशा आणि भारतीय खेळ प्राधिकरण (साई) यांनी साखळी फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रतिस्पर्धींना मात देत उपउपांत्यफेरी गाठली आहे. शनिवारी (23 फेब्रुवारी) झालेल्या लढतींमध्ये हॉकी ओडिशा आणि साई संघांनी यश मिळवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भारतीय खेळ प्राधिकरणच्या हॉकी मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत शनिवारी हॉकी ओडिशाने हॉकी बिहार संघाला 2-0 च्या फरकाने पराभुत करत ड गटात दहा गुणांसह अव्व्ल स्थान मिळवले. सुशील धनवर (31 मि.) ने पेनल्टी कॉर्नरची संधी घेतली आणि गोल कमावला. त्यानंतर सुशांत टोपोने 45 व्या मिनीटांत गोल करत निर्णायक 2-0 ची आघाडी स्थापन करुन ओडिशाला विजय मिळवुन दिला.

त्यानंतर “साई’ स्टील प्लांट स्पोर्ट बोर्डला 4-2 च्या फरकाने नमवुन उपउपांत्य फेरीत जागा मिळवली. त्यांनी 9 गुणांसह गटात दुसरे स्थान मिळवले आणि आपले आव्हान कायम ठेवले. साईच्या मनिष यादवने 19 व्या मिनीटांत पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरीत केले. त्यापाठोपाठ मायकल टोप्नोने 28 व्या मिनीटांत गोल केला. साईच्याच रोहितने 30 व्या मिनीटात गोल करत पहिल्या सत्रात साईला 3-0 ने आघाडी मिळवुन दिली. दुसऱ्या सत्रात नबीन कूंजीर ने 37 आणि 47 व्या मिनीटांतच दोन गोल करुन सामन्यात रंग भरला. साईची आघाडी कापण्याच्या प्रयत्नात हा सामना स्टील प्लांट स्पोर्ट बोर्डला 3-2 च्या गुणसंख्येपर्यंतच नेता आला. साईच्या रोहितने 3-2 ची आघाडी 50 व्या मिनीटांत गोल करुन निर्णायक आघाडी ही 4-2 वर नेली आणि सामना जिंकला.

निकाल ः
गट ड ः हॉकी ओडिशा ः 2 
(सुशील धनवर 31 मि, सुशांत टोप्पो 45 मि.) वि. वि. हॉकी बिहार ः 0. हाफटाईम 0-0.
गट ड ः भारतीय खेळ प्राधिकरण ः 4 (मनिष यादव 19 मि, मयकल टोप्नो 28 मि, रोहित 30, 50 मि.) वि. वि. स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड ः 2 (नबीन कूंजीर 37 मि, 47 मि.) हाफ टाईम ः 3-0

उपउपांत्य फेरी ः
गट अ ः
 हॉकी चंडीगड आणि हॉकी पंजाब
गट ब ः हॉकी हरियाणा आणि मध्यप्रदेश हॉकी संघटना
गट क ः उत्तर प्रदेश हॉकी आणि हॉकी गंगपूर ओडिशा
गट ड ः हॉकी ओडिशा आणि भारतीय खेळ प्राधिकरण

उपउपांत्य फेरीतील सामने
हॉकी चंडीगड वि. मध्यप्रदेश हॉकी संघटना
हॉकी ओडिशा वि. हॉकी गंगपूर ओडिशा
हॉकी हरियाणा वि. हॉकी पंजाब
उत्तर प्रदेश हॉकी वि. भारतीय खेळ प्राधिकरण (साई)

Previous Post

कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी -पालकमंत्री गिरीश बापट

Next Post

राष्ट्रीय हॉकीत आजपासुन काट्याच्या लढती  – उपउपांत्यफेरीच्या सामन्यांमध्ये भिडणार आठ संघ 

Next Post

राष्ट्रीय हॉकीत आजपासुन काट्याच्या लढती  - उपउपांत्यफेरीच्या सामन्यांमध्ये भिडणार आठ संघ 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In