• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अनधिकृत बांधकामांवर हातोडा, 1 लाख चौरसफुट अनधिकृत बांधकामे निष्कासित

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/05/2023
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

पिंपरी,दि.०४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि.३ रोजी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे सुधारितनुसार, अतिरिक्त आयुक्त(१)प्रदीप जांभळे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमाकांत गायकवाड तसेच संबंधित कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली आज ४ क्षेत्रीय कार्यालयातील सुमारे १,०१,७५० चौरस फुट क्षेत्र इतकी अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्यात आली.
‘फ’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.११ कुदळवाडी पिंटू यादव चौक ते अमित इंजिनिअरिंग येथे अनधिकृत बांधकाम कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये १८ पत्राशेडसह एकुण अंदाजे ५३,२५० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदर कारवाई १ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंता, ४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १० स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचारी व २७ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने ६ जेसीबी (१ निडल) तसेच १२ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.
‘क’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत १८ मीटर डि.पी रोड, कुदळवाडी आक्सा इलिगंस् सोसायटी समोर चिखली बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकाम कारावाई केली. सदर कारवाई मध्ये २२ पत्राशेडची एकुण अंदाजे ४१,५०० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करुन त्वरित मुरुम टाकण्यात आला. सदर कारवाई २ उप अभियंता, ५ कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १५ चिखली पोलिस स्टेशन अधिकारी/ कर्मचारी व २० आर.सी.एफ यांच्या सहाय्याने ४ जेसीबी तसेच १५ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.
‘ग’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २३, २४ थेरगाव मध्ये अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये १६ पत्राशेड एकुण अंदाजे ४,८०० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली. सदर कारवाई २ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ६ मनपा पोलिस कर्मचारी व ९ पोलिस स्टेशन कर्मचारी यांच्या सहाय्याने ३ जेसीबी (१ निडल), तसेच ३० मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.
‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत वाकड येथील छत्रपती चौक ते मानकर चौक परिसर रोडलगत अनधिकृत बांधकाम करण्यात आली. सदर कारवाई मध्ये १६ पत्राशेड एकुण अंदाजे २२०० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदर कारवाई ३ उप अभियंता, ३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १२ स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचारी व १७ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने २ जेसीबी, १ क्रेन, १ ट्रॅक्टर ब्रेकर तसेच १५ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.

Previous Post

वीस लाखांची वाहने पोलीसांन कडून मूळ मालकांना सुपूर्द

Next Post

अॅड. प्रकाश आंबेडकर यांची ८ मे रोजी पिंपरी येथे जाहीर सभा

Next Post

अॅड. प्रकाश आंबेडकर यांची ८ मे रोजी पिंपरी येथे जाहीर सभा

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In