• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, 48 पत्राशेड पाडले

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/05/2023
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी,दि. ०५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि.४ रोजी पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त(१)प्रदीप जांभळे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमाकांत गायकवाड तसेच संबंधितकार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली काल ४ क्षेत्रीय कार्यालयातील सुमारे २९,७८० चौरस फुट क्षेत्र इतकी अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.
‘ग’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २७ कोकणे कॉर्नर ते नढे कॉर्नर नाल्या लगत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये ०४ पत्राशेड एकुण अंदाजे २४६५ चौ.फुट अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. तसेच ०८ पत्राशेड एकुण अंदाजे ६५६५ चौ.फुट अनधिकृत बांधकाम स्वत: नागरीकांनी काढून घेतले. क्षेत्रीय अधिकारी ग प्रभाग, कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली करण्यात आलेल्या कारवाईत २ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ६ मनपा पोलिस कर्मचारी, ४० महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान व ६ पोलिस स्टेशन कर्मचारी यांच्या सहाय्याने ३ जेसीबी (१ निडल), तसेच १२ मजुर यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली.
‘ग’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २७ कोकणे कॉर्नर ते नढे कॉर्नर नाल्या लगत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये ०४ पत्राशेड एकुण अंदाजे २४६५ चौ.फुट अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. तसेच ०८ पत्राशेड एकुण अंदाजे ६५६५ चौ.फुट अनधिकृत बांधकाम स्वत: नागरीकांनी काढून घेतले. क्षेत्रीय अधिकारी ग प्रभाग, कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली करण्यात आलेल्या कारवाईत २ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ६ मनपा पोलिस कर्मचारी, ४० महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान व ६ पोलिस स्टेशन कर्मचारी यांच्या सहाय्याने ३ जेसीबी (१ निडल), तसेच १२ मजुर यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली.
‘क’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत गट नं.१०० आक्शा इलिजिंन्स सोसायटी समोर १८ मीटर डि.पी रोड, गट नं.१३, देहु आळंदी रोड चिखली बस स्टॉप आरक्षण व पोलीस स्टेशन आरक्षणावरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. सदर कारवाई मध्ये २५ पत्राशेड एकुण अंदाजे २९५० चौ.फुट अनधिकृत बांधकामे निष्कासित करुन त्वरित मुरुम टाकण्यात आला. सदर कारवाई २ उप अभियंता, ५ कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १५ चिखली पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचारी व २० आर.सी.एफ यांच्या सहाय्याने ४ जेसीबी तसेच १५ मजुर यांच्या मार्फत कारवाई करण्यातत आली.
‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत वाकड येथील छत्रपती चौक ते मानकर चौक परिसर रोडलगत अनधिकृत बांधकाम कारवाई करणायत आली. सदर कारवाई मध्ये ०७ पत्राशेड एकुण अंदाजे ६३०० चौ.फुट अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी ड प्रभाग, कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली करण्यात आली. सदर कारवाई ३ उप अभियंता, ३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १२ स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचारी व १७ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने २ जेसीबी, १ क्रेन, १ ट्रॅक्टर ब्रेकर तसेच १८ मजुर यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली.
‘फ’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.११ कुदळवाडी पिंटू यादव चौक ते अमित इंजिनिअरिंग येथे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. सदर कारवाई मध्ये ०४ पत्राशेड एकुण अंदाजे ५५०० चौ.फुट अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. क्षेत्रीय अधिकारी फ प्रभाग, कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली करणेत आली सदर कारवाई १ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंता, ४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, २५ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने आणि २ जेसीबीतसेच १० मजुर यांच्या मार्फत कारवाई करण्यातत आली.
‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २२ एम.एम.चौक काळेवाडी मध्ये निष्कासित करण्यात आले. सदर कारवाई मध्ये ०४ पत्राशेड एकुण अंदाजे ६००० चौ.फुट अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. क्षेत्रीय अधिकारी ब प्रभाग, कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली करणेत आली सदर कारवाई१ उप अभियंता, ८ कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच २मनपा पोलिस कर्मचारी, १२ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान व ६ पोलिस स्टेशन कर्मचारी यांच्या सहाय्याने आणि १ जेसीबी तसेच ८ मजुर यांच्या मार्फत कारवाई करण्यातत आली.

Previous Post

कामगिरी दाखवा, अन्यथा उचलबांगडी ! पुणे शहर पोलीस आयुक्तांनी दिला अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

Next Post

पत्त्यांचा जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचा छापा,17 जण पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

पत्त्यांचा जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचा छापा,17 जण पोलिसांच्या जाळ्यात

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist