• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Sunday, March 26, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home क्रीडा

गतविजेते पंजाब संघास हॉकी हरियाणाने केले स्पर्धेबाहेर – हॉकी ओडिशा आणि मध्यप्रदेश हॉकीही उपांत्य स्पर्धेत

उत्तर प्रदेश हॉकी पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
25/02/2019
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
22
VIEWS
औरंगाबाद दि २५ ःः- उत्तर प्रदेश हॉकी संघाने पहिल्यांदाच उपांत्यफेरीत स्थान मिळवले. हॉकी हरियाणाने बलाढ्य अशा हॉकी पंजाब संघाला मागे टाकर त्यांचे आव्हान संपुष्टात आले. हॉकी ओडिशा आणि मध्यप्रदेश हॉकी अकादमी संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
भारतीय खेळ प्राधिकरणच्या टर्फवर सुरु असलेल्या नवव्या राष्ट्रीय ज्युनीयर हॉकी स्पर्धेत सोमवारी (25 फेब्रुवारी) उपउपांत्यपुर्व फेरीच्या लढती झाल्या.
पहिल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात मध्य प्रदेश हॉकी अकादमीच्या संघाने स्पर्धेत दबदबबा कायम करत बलाढ्या हॉकी संघाला 4-2 च्या फरकाने धूळ चारली. मध्यप्रदेशने पेनल्टी कॉर्नरचा मोका साधला खरा पण त्यांच्या प्रयत्नाला चंडीगडच्या रमणदिप या गोलकिपरने तो अडवला. त्यावर चंडीगडच्या हाशिमने चौथ्या मिनीटांत गोल करत आघाडी मिळवली जी मध्यांरापर्यंत कायम राहिले. मध्यांतरानंतर 33 व्या मिनीटांत मध्य प्रदेशच्या आदर्श हर्दुआने केला आणि 1-1 बरोबरी साधली.

हॉकी चंडीगडतर्फे 41 व्या मिनीटांत हरप्रित सिंगने गोल करत ही आघाडी 2-1 ने पुढे नेली. अंतिम टप्प्यात चंडीगडने मध्य प्रदेशवर दबाव वाढवण्याची तयारी चालवताना तीन पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातुन गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र मध्येप्रदेशच्या खेळाडूंनी ते हाणुन पाडले. 51 व्या मिनीटांत मध्यप्रदेशच्या सौरभ पाशीनने गोल करत बरोबरी साधली. शेवटच्या टप्प्यांत मध्यदेशच्या हैदर अलीने 59 व्या मिनीटांत गोल करत सामना निर्णायक वळणावर नेला आणि जिंकलाही.

दुसऱ्या सामन्यात हॉकी ओडिशाने हॉकी गंगपूर ओडिशाला 3-2 ने मात दिली ज्यात आजय एक्काने सिंगाचा वाटा उचलला आणि नवव्या मिनीटांत गोल करत आघाडी कमावली. त्यानंतर प्रदिप लाक्राने 20 व्या मिनीटांत गोल करुन ही आघाडी 2-0 वर नेली. यामुळे दबाव वाढत असताना गंगपूर ओडिशाच्या सुदिप चिर्माकोने 25 व्या मिनीटांत गोल करत ही आघाडी 2-1 पर्यंत कमी केली. प्रदिपने 28 व्या मिनीटांत गोल करत गुणफलक 3-1 असा केला. दुसऱ्या सत्रात गंगपूर ओडिशाकडुन आलेल्या पुरण केरकेट्टाच्या गोलने गुणतालिका 3-2 वर गेली जी शेवटपर्यंत कायम राहिली.

दिवसाच्या सर्वाधिक दिर्घकाळ चाललेल्या सामन्यात उत्तर प्रदेश हॉकीने भारतीय खेळ प्राधिकरणला 3-2 ने मागे टाकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. वीसाव्या मिनीटांत पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातुन आघाडी घेतली जी मध्यांतरापर्यंत कायम राहिली. शेवटच्या मिनीटांत गोपीकुमार सोनकरने गोल करुन सामना शुटआऊटमध्ये नेला. त्यामध्येही उत्तरप्रदेशकडुन उत्तम सिंग, अभिषेक कुमार यांनी तर साईच्या नोएल टोप्नो, आनंद एक्काने एक एक गोल केला आणि पुन्हा 2-2 बरोबरी केली. त्यानंतर मिळालेल्या संधीचे सोने करत उत्तर प्रदेशच्या शिवम आनंदने उत्तरप्रदेशला हॉकीला विजयाकडे नेले.

गतवर्षीचे उपविजेते आणि विजेत्यांमध्ये झालेल्या लढतीत उपविजेता हरियाणा संघाने हॉकी पंजाबला 2-0 ने हरवले. सन्नी मलिकने पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरीत करुन 1-0 ची आघाडी घेतली जी हरियाणाने हाफटाईमपर्यंत कायम ठेवली रिमांशूच्या स्टिकमधुन निघालेला गोल निर्णय लावणारा ठरला. दुसरीकडे मध्य प्रदेशने 2013 नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी चंडीगड हॉकी संघाला 3-2 ने पराभुत केले.

— 

उपउपांत्य फेरीचे निकाल ः
1. मध्येप्रदेश हॉकी अकादमी ः 3 
(आदर्श हर्दुआ 33 मि., सौरभ पाशाईन 51 मि., हैदर अली 59 मि.) वि. वि. हॉकी चंडीगड ः 2 (हाशिम 4 मि., हरप्रित सिंग 41 मि.) हाफ टाईम ः 1-0.
2. हॉकी ओडिशा ः 3 (अजय एक्का 9 मि., प्रदिप लाक्रा 20, 28 मि.) वि. वि. हॉकी गंगपूर ओडिशा ः 2 (सुदिप चिर्माको 25 मि., पुरण केरकेट्टा 40 मि.) हाफ टाईम ः 2-2
3. हॉकी हरियाणा ः 2 (सनी मलिक 8 मि., रिमांशू 53 मि.) वि. वि. हॉकी पंजाब ः 0. हाफटाईम ः1-0
4. उत्तर प्रदेश हॉकीः 1,3 (गोपीकुमार 60 मि., उत्तम सिंग, अभिषेक कुमार सिंग, शिवम आनंद) वि. वि. भारतीय खेळ प्राधिकरण ः 1, 2 (रोहित 20 मि., नोयल टोप्नो, आनंद एक्का). हाफटाईम ः 0-1

—
उपांत्य फेरीच्या लढती ः
मध्येदेश हॉकी अकादमी वि. हॉकी ओडिशा
हॉकी हरियाणा वि उत्तरप्रदेश हॉकी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

वधु-वर संकेतस्थळावरील ओळख पुण्याच्या तरुणीला पडली महागात

Next Post

राष्ट्रीय नमुना पाहणी 77 वी फेरी अंतर्गतच्या कामकाजास नागरिकांनी सहकार्य करावे

Next Post
२० फेब्रुवारी २०१९ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

राष्ट्रीय नमुना पाहणी 77 वी फेरी अंतर्गतच्या कामकाजास नागरिकांनी सहकार्य करावे

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: