• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

रबरी पार्टची कंपनीतून चोरी करणाऱ्या आरोपी पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथक पोलिसांच्या जाळ्यात

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
11/04/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Img 20240410 Wa0085
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड,दि.११:- पिंपरी चिंचवड परिसरातील महाळुंगे येथील एमआयडीसीतील कंपनीतून इंम्पोर्टेड रबरी पार्टची चोरी करणाऱ्या आरोपी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक पोलिसांच्या जाळ्यात. आरोपीकडून ६ लाख ७५ हजारांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना, पोलीस हवालदार काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक टाटा पिकअप गाडी (नं एम.एच-१४ जे.एल. ५०८४) चोरीचा माल घेवुन चिखली येथे विक्रीसाठी येणार आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. खंडणी विरोधी पथकाच्या या टीमने शफिक यासीन पठाण (वय ४९, रा. निमगाव खंडोबा, ता. खेड जि.पुणे) याला १ लाख ७५ हजार रुपये किंमतीची दुचाकी व चारचाकी वाहनांचे रबरी पार्ट व गुन्ह्यात वापरलेली टाटा पिकअप टेम्पो असा एकुण ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने तो माल सनी भिवरकर याच्यासह जयश्री पॉलीमर कंपनी, महाळुंगे एमआयडीसी, पुणे येथून चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला मुद्देमालासह महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भदाणे, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, शैलेश मगर, प्रदीप गायकवाड, भारत गाडे यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

सत्य घटनेवर आधारीत ‘दी डॉग्ज सेपरेशन’ हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post

महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार, भाजपचे 45 जागांचे स्वप्न धुळीला मिळणार; सर्वेक्षण अहवाल व्हायरल

Next Post
N5991740321712810796600d7ecc59e588d8249cf81b4901e1aceec0824a27335c91a9fca8e1a71d84d8315

महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार, भाजपचे 45 जागांचे स्वप्न धुळीला मिळणार; सर्वेक्षण अहवाल व्हायरल

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist