• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली पुण्यात राजरोस डी.जे.च्या तालावर अश्लील नृत्य

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
19/06/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Img 20240619 Wa0168
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड,दि.१९ :- पुण्यातील साबळेवाडी (ता.खेड) येथे त्रिमुर्ती सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली,अश्लील नृत्ये,डीजे वर ओली पार्टी, सुरू आहे. याची तातडीने चौकशी करून गुन्हे दाखल करावेत व परवाना रद्द करून कला केंद्र तातडीने बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा ,
इशारा साबळेवाडीच्या श्री अंबिका देवस्थान ट्रस्टने दिला आहे. ट्रस्‍टच्या वतीने मुख्यमंत्री, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पो.स्टेशन यांना देण्यात आले आहे.

साबळेवाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून त्रिमूर्ती कला केंद्र चालविले जाते. पूर्वी लावणी व इतर लोकनृत्ये सादर केली जात होती, परंतु गेल्या काही वर्षांपासून डीजे तालावर पार्टी,महिलांची अश्लील नृत्ये, दारू पार्टी एवढेच नाही तर,राजरोसपणे वेश्याव्यवसाय केला जात आहे.

याचे वेड तरुण मुलांना ही लागल्याने ग्रामस्थ चिंतित आहे.

साबळेवाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये राजरोस वेश्याव्यवसाय सुरू आहे. डीजे पार्टीत दारूचा बेसुमार वापर केला जातो.कोणताही विक्री परवाना नाही,शासनाचे लेडीजबार विरोधात तातडीने कारवाईचे धोरण असताना येथे मात्र खुलेआम सर्वकाही चालू आहे.

तरी तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी होऊन कारवाई केली जावी परवाना रद्द करून गुन्हे दाखल करावेत व त्रिमुर्ती कला केंद्र कायमस्वरूपी बंद करावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Previous Post

पु ल देशपांडे उद्यानचे गेट समोर पुणे अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

Next Post

येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन

Next Post
Img 20240619 Wa0129

येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist