• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यात पहाटे पर्यंत पुन्हा पब सुरू FC रोडवर नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्जपार्टी प्रकरणी 5 जण पोलिसांनी घेतले ताब्यात

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
23/06/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Img 20240623 Wa0160
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२३:- पुण्यातील पहाटे पर्यंत सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

त्यासोबत, पुण्यात अवैधपणे विक्री होत असलेल्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या वापरावरुनही राजकीय वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. ड्रग्जप्रकरणावरुन गंभीर आरोप केले जातआहेत. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह संबंधित एक्साईज अधिकारी आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यावर, शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली असून आता कारवाईला गती मिळाली आहे. पुण्याच्या एका हॉटेलमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस व उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. याप्रकरणी, पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आत्तापर्यंत 5 जणांना घेतलं ताब्यात असून या 5 जणांमध्ये हॉटेलचा मालक सुद्धा ताब्यात आहे. या व्यतिरिक्त याठिकाणी असलेला एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, या हॉटेलचे 3 पार्टनर देखील पोलिसांच्या ताब्यात असून संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

ज्या हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती, त्या हॉटेलच्या मॅनेजरसह एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक संबंधित हॉटेलमध्ये दाखल झालं. त्यामध्ये, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विकास जाधव हेही उपस्थित होते. पोलिसांकडून संपूर्ण हॉटेलची तपासणी करण्यात आली असून ड्रग्ज प्रकरणासंदर्भात माहिती गोळा करण्यात आल्याची माहिती आहे.

संयुक्त कारवाईला सुरुवात

एक्साईज विभागाचे अधिकारी चरण सिंग राजपूत यांनीही पुण्यातील त्या हॉटेलला भेट दिली. आता, एक्साईज विभागाकडून देखील कारवाईला सुरुवात झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर घटनास्थळी दाखल असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू आहे. दरम्यान, पार्टी झालेल्या लिक्विड लीजर लाउंज या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी केले जप्त

Previous Post

पुण्यात पहाटे पर्यंत पुन्हा पब सुरू FC रोडवर नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्जचे सेव्हन, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप

Next Post

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश

Next Post
Images (16)

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist