• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला; पुण्यातील घटना

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
25/08/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Api Ratandeep Gaykwad
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२५:- पुणे शहरात गुन्हेगारांनी उच्छाद माजवला असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच थेट कोयता हल्ला झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. वानवडी हद्दीतील सय्यद नगर शेजारील पेट्रोल पंपालगत रस्त्यावर वाहन अपघात झाला असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता हल्ला झाला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

आज रोजी दुपारी 16/00 वा. चे सुमारास न्यू रॉयल ऑटो गॅरेज च्या समोर ससाणे नगर रेल्वे गेटच्या जवळ एका मोटरसायकल चालक व मागे बसलेले इसम यांची मोटरसायकल वरील इसम नामे निहाल सिंग मन्नू सिंग टाक व त्याच्या बरोबरील एक अनोळखी इसम यांच्यामध्ये वाद चालू असल्याने व इग्नेटर वरील निहालसिंग मन्नू सिंग टाक व त्याच्या बरोबरील अनोळखी मुलगा हे होंडा एक्टिवा वरील इसमांना मारहाण करत असल्याने व त्यांच्याकडे कोयता असल्याने तेथून जाणारे वानवडी पोलीस स्टेशन कडील एपीआय रत्नदीप गायकवाड हे त्यांची गाडी थांबवून भांडणे सोडवण्यासाठी व नमूद इग्नेटर वरील इसमांकडून कोयता काढून घेण्यासाठी त्यांचे जवळ जात असताना इग्नेटर वरील इसम नामे निहालसिंग मन्नू सिंह टाक याने त्याच्याकडील कोयता एपीआय रत्नदीप गायकवाड यांना फेकून मारला.

तो कोयता त्यांचे डोक्यात लागला असून, एपीआय रत्नदीप गायकवाड यांचे डोक्यात गंभीर जखम झाली आहे. तसेच नमूद कोयता मारणारा इसमनामे निहाल सिंग मनसिंग टाक व त्याचे बरोबरील अनोळखी साथीदार हे दोघेही तेथून  पळून गेले आहेत.

Previous Post

पुनीत बालन ग्रुपच्या वतीने पुण्यात एक हजार हेल्मेटचे वितरण

Next Post

व्यवसायासाठी आर्थिक व्यवस्थापन गरजेचे : डॉ. अनिल लांबा

Next Post
Img 20240826 Wa0123

व्यवसायासाठी आर्थिक व्यवस्थापन गरजेचे : डॉ. अनिल लांबा

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist