• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची विविध कक्षांना भेट

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/03/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

पुणे दि,१३ :- लोकसभा निवडणुकीसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्या विविध कक्षांना जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज भेट देऊन पहाणी केली. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, तहसिलदार विकास भालेराव, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचे काम सुरळीत पार पाडण्‍यासाठी तसेच मतदारांच्‍या सुविधेसाठी विविध कक्ष स्‍थापन करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी राम यांनी मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण कक्ष, जिल्‍हा नियंत्रण कक्ष, मतदार जागृती कक्ष (स्‍वीप), इव्‍हीएम व्‍यवस्‍थापन याबाबत पहाणी केली. निवडणूक विषयक प्रमुख घडामोडींची माहिती सर्वसामान्‍य नागरिकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी विविध माध्‍यमांचा वापर करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. त्‍यासाठी डिजीटल बोर्ड, बॅनर तयार करण्‍यात यावेत, असेही त्‍यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्‍यात आले असून त्‍यावर योग्‍य ते निर्णय घेण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी राम यांनी दिले. विहीत मुदतीत प्राप्‍त झालेले सर्व पात्र अर्ज मंजूर करण्‍यात येतील, असे बैठकीत सांगण्‍यात आले. लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राम हे मतदार संघ निहाय दौरा करणार आहेत. दौ-यात झोनल ऑफीसर्ससह इतर अधिका-यांची बैठक घेऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. यामध्‍ये कायदा व सुव्‍यवस्‍था, मतदान केंद्रे, तेथील सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रे, आदर्श आचार संहिता, खर्च नियंत्रण कक्ष, मतदान यंत्रांच्‍या सुरक्षितेसाठी केलेल्‍या उपाययोजना, उपलब्‍ध कर्मचारी वर्ग या विषयांचा समावेश असेल

Previous Post

भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरीश बापट यांना दिली उमेदवारी

Next Post

मद्यपेयांवर आता वैधानिक चेतावणी आवश्यक; अन्न व सुरक्षा मानकांचे नियम मद्यपेयांवर १एप्रिल पासून लागू होणार

Next Post

मद्यपेयांवर आता वैधानिक चेतावणी आवश्यक; अन्न व सुरक्षा मानकांचे नियम मद्यपेयांवर १एप्रिल पासून लागू होणार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In