पुणे दि १८ : –पुणे शहरात आणि विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यांमध्ये मुळ मालकांच्या अनास्थेमुळे तसाच पडून राहतो . त्यात दुचाकींनी तर पोलीस ठाण्यांचे आवार गच्च भरलेले असतात . मुळ मालकांना कामाच्या व्यस्ततेमुळे येणे अशक्य होते . न्यायालयीन प्रक्रियेचाही कंटाळा केला जातो . परंतु फरासखाना पोलीस ठाण्याने पुढाकार घेत जप्त केलेल्या दुचाकीच्या मुळ मालकांशी संपर्क साधण्यात आला . त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करून ३० दुचाकी मुळ मालक