• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आरटीजीएस अाणि एनईएफटीसाठी लागणारे शुल्क रद्द करण्याचा निर्णय

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/06/2019
in राज्य
Reading Time: 1 min read
0

मुंबई ७:- बॅंकिंग क्षेत्रात सर्वात जास्त रोज आरटीजीएस, एनईएफटी होत असत आणि त्यासाठी ग्राहकाकडून शुल्क देखील आकारले जात होते आता आरटीजीएस, एनईएफटी यावर शुल्क लागणार नसल्यामुळे ग्राहक खुश झाले आहे.
आरटीजीएस, एनईएफटी शुल्क रद्द; आरबीआयचा निर्णय
बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटी शुल्क कमी करून याचा फायदा आपल्या ग्राहकांना द्यायला हवं असं आरबीआयने म्हटलं आहे. याबाबतचे निर्देश बँकांना एका आठवड्यात मिळतील असंही आरबीआयने सांगितलं आहे.
आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे पैसे पाठवण्यासाठी आता कसलंही शुल्क लागणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आरटीजीएस अाणि एनईएफटीसाठी लागणारे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बँका देखील आपल्या ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी आरबीआयने गुरूवारी आढावा पतधोरण बैठकीवेळी हा निर्णय घेतला.
बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटी शुल्क कमी करून याचा फायदा आपल्या ग्राहकांना द्यायला हवं असं आरबीआयने म्हटलं आहे. याबाबतचे निर्देश बँकांना एका आठवड्यात मिळतील असंही आरबीआयने सांगितलं आहे. आरटीजीएस आणि एनईएफटी २ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरटीजीएस व्यवहारासाठी २५ रुपये तर ५ लाख रुपयांहून अधिक व्यवहारासाठी ५० रुपये शुल्क आकारत होती.
एनईएफटीसाठी बँका १० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर २.५० रुपये, १० हजार रुपये ते १ लाख रुपयांपर्यंत ५ रुपये, १ लाख ते २ लाखांपर्यंतच्या रकमेवर १५ रुपये आणि २ लाखांवरील रकमेवर २५ रुपये शुल्क आकारत होत्या. आरबीआयच्या निर्णयाचा फायदा आता बँका आपल्या ग्राहकांना देतात की नाही हे आगामी काळात दिसून येईल.

बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी

Previous Post

महाराष्ट्र महिला आयोगाची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे गर्भवती महिलेला लोकल डब्यात दोन जागा राखीव ठेवण्याची मागणी

Next Post

अभिनेते आणि भाजपा खासदार सनी देओल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Next Post

अभिनेते आणि भाजपा खासदार सनी देओल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In