• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Saturday, March 25, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राज्य

मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचं काम प्रगतीपथावर लवकरच मुंबईकरांना मिळणार सुलभ प्रवास

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/06/2019
in राज्य
Reading Time: 1 min read
0
मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचं काम प्रगतीपथावर लवकरच मुंबईकरांना मिळणार सुलभ प्रवास
0
SHARES
22
VIEWS

.मुंबई दि,१२ :- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ रेल्वे प्रकल्पाच्या ५० टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे कुठलाही अपघात न होता गेल्या १९ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण झालं आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (MMRC)च्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे.
मेट्रो-३ प्रकल्पाच्या ३३.५ किमीच्या मार्गिकेवर एकूण २८ किमीचं भुयारीकरण करायचं आहे. या भुयारीकरणापैकी निम्म काम पूर्ण झालं. या भुयारीकरणासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये कृष्णा-१ हे टीबीएम मशीन माहीमच्या नयानगर इथून भूगर्भात उतरवण्यात आलं होतं. तर ६ नोव्हेंबर २०१७ पासून प्रत्यक्ष भुयारीकरणाला सरुवात झाली होती. या कामासाठी एकूण १७ टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) भूगर्भात उतरण्यात आल्या आहेत.
भुयारीकरणाचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१८ मध्ये पार पडला. त्यानंतर केवळ ८ महिन्यांत एकूण १२ टप्पे पूर्ण झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२, दादर, विद्यानगरी आणि विधानभवन इथं प्रत्येकी २, तर सीप्झ, सहार, एमआयडीसी, वरळी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं प्रत्येकी १ अशा एकूण १३ टप्प्यांत हे काम पूर्ण झालं आहे.
टीबीएस मशिन्स भूर्गभात उतरवण्यासाठी नया नगर, कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम, सिद्धीविनायक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, कलिना विद्यानगरी, पाली मैदान, सारीपुत नगर, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस टी २ इथं लाॅन्चिंग शाफ्ट बांधण्यात आले आहेत.
या मार्गिकेवरील उर्वरित ५० टक्के भुयारीकरण आणखी १९ टप्प्यांत पूर्ण होईल.

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

लिंबाचे काढा पिल्याने होणारे फायदे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल साठी फायदा

Next Post

मुंबई महानगरपालिका ४ जागेसाठी पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी

Next Post
मुंबई महानगरपालिका ४ जागेसाठी पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी

मुंबई महानगरपालिका ४ जागेसाठी पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: