• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबई महानगरपालिका ४ जागेसाठी पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/06/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

मुंबई दि,१२ :- मुंबई महानगरपालिका राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. मात्र या पोटनिवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही. मुंबईतील प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक राजपत यादव,32 च्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी किणी, 76 च्या भाजपा नगरसेविका केशरबेन पटेल, 81 चे भाजपा नगरसेवक मुरजी पटेल यांच्या अवैध जातीच्या दाखल्याने न्यायालयाने रद्द केले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे, मात्र कलम 34 अन्वये मुंबई महानगरपालिकेत पोटनिवडणूक न घेता दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला नगरसेवकपदाची संधी दिली जाते. त्यानुसार, प्रभाग 28 मध्ये शंकर हुंडारे (शिवसेना), प्रभाग 32 मध्ये गीता भंडारी (शिवसेना), प्रभाग 76 मध्ये नितीन सलाग्रे (कॉंग्रेस), प्रभाग 81 मध्ये संदीप नाईक (शिवसेना) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय संख्याबळ

शिवसेना –           93
भाजपा –             85
काँग्रेस –              31
राष्ट्रवादी काँग्रेस –  9
समाजवादी पार्टी – 6
एमआयएम –         2
मनसे –                  1

 

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचं काम प्रगतीपथावर लवकरच मुंबईकरांना मिळणार सुलभ प्रवास

Next Post

पुणे येथे इंजिनिअरने प्रेयसीची चाकूने वार करुन केली हत्या

Next Post

पुणे येथे इंजिनिअरने प्रेयसीची चाकूने वार करुन केली हत्या

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In