• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे येथे इंजिनिअरने प्रेयसीची चाकूने वार करुन केली हत्या

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/06/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि,१२: -पुणे चंदननगर परिसरात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने चाकूने वार करुन आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंदननगर येथे ही घटना घडली आहे. मीना पटले (वय 23, रा़. चंदननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी किरण अशोक शिंदे (वय 25, रा. काळेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण शिंदे याचा मित्र प्रकाश बापू गप्पाट याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शिंदे हा काळेवाडी येथे आपल्या आई-वडिलांसह राहत असून तो इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. तसेच तो हिंजवडी येथील एका कंपनीत काम करीत आहे. मीना पटले ही मुळची गोंदिया येथील राहणारी असून तिने नर्सिगचा कोर्स केला आहे. वल्लभनगर येथील एका कॉलसेंटरमध्ये बॅक ऑफिसमध्ये ती काम करत होती. सुरुवातीला तीही काळेवाडी येथे राहात होती. त्यातून किरण शिंदे याच्याबरोबर तिची ओळख झाली होती.
गेल्या एक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. पण गेल्या सहा महिन्यांपासून मीनावर आणखी एक जण प्रेम करीत असल्याचा किरणला संशय आला होता. त्यातून त्यांच्यात सतत भांडणं होत होती. त्यामुळे गेल्या तीन  महिन्यांपासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. या प्रकारामुळे किरण खूप अस्वस्थ होता. तो गेल्या दोन दिवसांपासून घरीही गेला नव्हता. मीना सध्या चंदननगर येथे राहायला आली होती. किरण  शिंदे याने तिला मंगळवारी (11 जून) रात्री चंदननगरमधील टाटा गार्ड रुम जवळ बोलावून घेतले होते. तिथे त्यांच्यात पुन्हा एकदा यावरून वाद झाल्यावर त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मीनाला पाहून किरण पळून गेला. जखमी अवस्थेत मीना हिला कोकडे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री अकरा वाजता तिचा मृत्यू झाला. चंदननगर पोलीस किरणचा शोध घेत आहेत.

Previous Post

मुंबई महानगरपालिका ४ जागेसाठी पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी

Next Post

मुंबईत बांधण्यात येणारे पादचारी, पूल आणि रेल्वे पुल बांधकामांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post

मुंबईत बांधण्यात येणारे पादचारी, पूल आणि रेल्वे पुल बांधकामांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In