• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विधानसभा निवडणुकी साठी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती गठीत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/06/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0

मुंबई दि, १८ : – आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूकाला सामोरे जाण्यासाठी जनतेच्या भल्यासाठी चांगला जाहीरनामा प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. जनतेला कोणत्या सुख सोयी देण्यात येईल याकडे लक्ष्य देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समितीचे स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात ३५ सदस्यांचा समावेश आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशा-आकांक्षांना लक्षात घेऊन ही समिती जाहीरनाम्यात संबंधित विषयांचा समावेश करेल. या समितीची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.
या समितीच्या अध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण आहेत. तर, समितीतील इतर सदस्यांमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. राणा जगजितसिंह पाटील, माजी खा. संजीव नाईक, माजी खा. समीर भुजबळ, माजी खा. आनंद परांजपे, उषा दराडे, आ. विदया चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. ख्वाजा बेग, जीवनराव गोरे, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ.जयदेव गायकवाड, सारंग पाटील, सुरेश पाटील, शेखर निकम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विजय कन्हेकर आदींचा समावेश आहे.
याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, सुधीर भोंगळे, डॉ. मिलिंद आवाड तसंच समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous Post

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ आणि पैशांची बचत करून दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण कामे करावीत – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

Next Post

पुण्यात ५३ लाखांची साेन्याची बिस्किटे हस्तगत

Next Post

पुण्यात ५३ लाखांची साेन्याची बिस्किटे हस्तगत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In