• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेशखाडे

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/06/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

.
.पुणे दि,२७ :- समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून पाळला जातो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे झाला. त्यावेळी डॉ. खाडे बोलत होते.
शाहू महाराजांनी देशातील पहिले आरक्षण आपल्या संस्थानात राबविले. तसेच उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी संस्थानात विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश विश्वाला दिला. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समता तसेच सामाजिक सुधारणासाठीही विशेष कार्य केले, असे डॉ. खाडे यांनी सांगितले.
शाहू महाराजांच्या जीवनातील विविध घटना, घडामोडी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिनेते व इतिहास अभ्यासक राहुल सोलापूरकर यांनी प्रयत्न करावेत. त्यांना या कामी शासन पूर्णपणे सहकार्य करील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, आमदार सर्वश्री प्रा. जोगेंद्र कवाडे, गौतम चाबुकस्वार, सुभाष साबणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

सागरी हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन कायदा तयार करणार पर्यावरणमंत्री रामदास कदम

Next Post

मुंबई विद्यापीठात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस ऍन्ड कल्चरल सेंटर’ साठी ८ कोटी ५९ लाख ४७ हजार ४५५ इतक्या निधीला मंजुरी

Next Post

मुंबई विद्यापीठात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस ऍन्ड कल्चरल सेंटर’ साठी ८ कोटी ५९ लाख ४७ हजार ४५५ इतक्या निधीला मंजुरी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist