• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 24, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दिड लाखाची चोरीकरणाच्या सिक्युरीटी गार्डला बंडगार्डन पोलीसांनी ४ तासांच्या आत केले जेरबंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/07/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि १५ :- : बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये सिक्युरिटी चे काम करणारा याने दीड लाख रूपयांची चोरी करणारा आतिश उद्धव कांबळे (वय-२४, रा. मुंढवा) ला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. १२ जुलै २०१९ रोजी आयनॉक्स थिएटरमध्ये सिक्युरीटीचे काम करणार्‍या आतिशने दुसर्‍या मजल्यावरील कॅशरूममधील कॅशकाऊंटरमधून १,लाख ५६हजारा ची रोख कॅश चोरली होती. थिएटरचे मॅनेजर अंकुश कटपाल यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात मध्ये त्यांनी पाहिल्यानंतर तत्काळ बंडगार्डन पोलिसांना ही बातमी कळवली. यातून पोलीस उपायुक्त बच्चन सिंह व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या सुचनेनुसार पथकाने तपास सुरू केला. संध्याकाळी कांबळे घराजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घराजवळ सापळा लावला. आरोपी बी. जी. शिर्के कंपनीजवळ आला असता पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याजवळून १,लाख ५१ हजार रुपये जप्त केले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, फिरोज शेख, नवनाथ रावडांगे, संतोष पागार, हरीश मोरे, अय्याज दड्डीकर, कैलास डुकरे, श्रीधर सानप, निखिल जाधव यांनी केली आहे.

Previous Post

अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी ची सदस्य नोंदणी अभियान

Next Post

पुणे शहरात विनापरवाना देशी व विदेशी दारुची विक्री करणा-या दुकानावर छापा

Next Post

पुणे शहरात विनापरवाना देशी व विदेशी दारुची विक्री करणा-या दुकानावर छापा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist