• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दक्षिण मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली

५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/07/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि,१६:-  मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या येथे दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास 40 ते 45 जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे.
डोंगरी येथे तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीखाली 40 ते 45 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. या इमारतीत जवळपास 15 कुटुंबांचे वास्तव्य होते. सकाळी 11.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

तरुणांनी उचलला वृक्षारोपणाचा विडा संत वामनभाऊ वृक्षमित्र मंडळ यांच्याकडून वृक्ष लागवड व शाश्वत संवर्धनाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

क्रीडा शिक्षकाने एकतरी राष्ट्रीय खेळाडू घडवावा – विजय संतान

Next Post

क्रीडा शिक्षकाने एकतरी राष्ट्रीय खेळाडू घडवावा - विजय संतान

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist