• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 24, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बाप ” म्हणजे पाण्यातला मासा त्याचे अश्रू कोणाला दिसत नाहीत.– आ.सुभाष साबणे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/07/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

बिलोली दि,२२:- आपल्या पाल्यावर संस्कार करीत असताना ” आई ” ने दैनंदिन जीवनात घेतलेल्या परिश्रमाची सर्वचजन आठवण ठेवतात.पण आपल्या पाल्याच्या उद्धारासाठी ” आई ” प्रमाणे बापही तेवढेच परिश्रम घेतो माञ बापाने घेतलेले परिश्रमाचे महत्त्व पाल्याला कळत नाही. बाप हा नेहमीच दुर्लक्षीत राहीला आहे. बाप म्हणजे पाण्यातील मासा असून त्याचे अश्रू कोणाला दिसत नाहीत.असे प्रतिपादन आ.सुभाष साबणे यांनी केले.ते कै.बसवंतराव मुंडकर यांच्या पुण्यस्मर्णार्थ आयोजित ” बाबा तुमच्यासाठी ….!” या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, सेवानिवृत्त शिक्षक शामराव जोशी इनामदार , धर्माबाद चे माजी नगराध्यक्ष विश्वनाथराव पा.बन्नाळीकर,युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम साबणे, सेवानिवृत्त अधिकारी वैजनाथराव मेघमाळे,सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई ब.मुंडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना आ.साबणे म्हणाले सध्याच्या आधूनिक युगात युवकांमध्ये आई वडिलांपेक्षा मोबाईल,वाहन आदी भौतिक सुख सुविधांना आत्याधिक महत्त्व प्राप्त झाले . घरात आई – वडील नसतील तर चालेल पण चार चाकी वाहनाची तरूणांना अधिक गरज वाटत आहे. जो पाल्य आपल्या आई वडीलांची सेवा करतो त्या घरातील नेहमीच सुख शांती व लक्ष्मी वास असतो.सध्याच्या सोशल मिडीयाच्या युगात व्हाट्सअप सारख्या सोशल साईड वरून बिनकामाच्या संदेशाची आदान प्रदान होत आसताना गोविंदराव मुंडकर यांच्या संकल्पनेतुन व्हाट्सपवर तयार करण्यात आलेल्या बाबा तुमच्यासाठी…! या ग्रूपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बापा विषयीच्या माहितीचे व बापाच्या महत्वाविषयीचे संदेश प्रसारीत झाल्यामुळे महाराष्ट्रात मोठी आणि पहिली चळवळ उभी राहीली.बापा विषयी मुंडकर यांनी उभारलेल्या चळवळीची प्रेरणा घेऊन पाल्यांनी आपल्या वडीलांच्या नावे एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे अवाहन आ.साबणे यांनी उपस्थीतांना केले.बाप या विषयावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव जोशी इनामदार सर, नागनाथ ईळेगावे,दत्ता पा.हांडे,शंकर मावलगे,बन्नाळीकर,कु.ऐश्वर्या मुंडकर यांनी आपले विचार मांडले.तर बबा तुमच्यासाठी…! या कार्यक्रमाचे संयोजक पञकार गोविंद मुंडकर यांनी प्रास्तविकात बाप या विषयावर सखोल असे विचार प्रगट करून या कार्यक्रमाचा उद्देशाची माहिती दिली.यावेळी राष्ट्रसंत शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना भारतातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केल्याबद्दल समाज बांधवांच्यावतीने श्री विश्वनाथराव पा.बन्नाळीकर यांच्या हस्ते आ.सुभाषराव साबणे यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

Previous Post

महाडच्या ऐतिहासिक भूमिपासून शिवसंग्रामच्या जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा जोरदार शुभारंभ — जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत

Next Post

आदिवासी विद्यामंदिरात अवतरली थ्रीडी सूर्यमाला अवघ्या बालकांनी हाताळली ग्रहमाला

Next Post

आदिवासी विद्यामंदिरात अवतरली थ्रीडी सूर्यमाला अवघ्या बालकांनी हाताळली ग्रहमाला

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist