पुणे दि २२ :- पुणे शहर पोलिसांच्या सेवा कार्य प्रणाली त्या संदर्भात येथे पुणे पोलीसांनी एन,एस,एस,चे विद्यार्थी आणि पत्रकार यांच्यात सुसंवाद साधला पुणे शहरातील १० कॉलेजेसची २६० विद्यार्थी या माध्यमातून पुणे पोलिसांना सहकार्य करत आहेत. समाधानी आणि असमाधानी लोकांची लिस्ट काढली
जात आहे तक्रार धारकांचे किती समाधान झालेलेआहे आणि असमाधानी किती आहेत .असमाधानी अभ्यागताबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून पूर्तता करून घेत आहोत तसेचअसमाधानी व्यक्तींची तक्रार इतर विभागांशी संबंधित जसे कौटुंबिक न्यायालय दिवाणी न्यायालय मनपा महसूल बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीबाबत व इतर तक्रारीवर पुणे पोलिसांनी गेल्या सहा महिन्यापासून सुरू सुरू
केलेल्या या कार्यप्रणाली मधून जवळ जवळ १ लाख पाच हजार १७० कॉल केले गेलेले आहेत.सेवा कार्यप्रणालीमध्ये एकूण प्राप्त अभ्यागतांची संख्या १ लाख १० हजार सेवा कार्यप्रणाली कडून समाधानी झालेले अभ्यागतांची संख्या एक लाख ४२ ,सेवा कार्यप्रणाली कडून संपर्क न झालेले अभ्यागतांची संख्या ,सेवा कार्यप्रणाली कडून केलेल्या कॉल मधून असमाधानी अभ्यंगत संख्या ३२ , जवळ ८९ टक्के लोक प्रत्येक पोलिस स्टेशनमधून समाधानी आहे त्यांच्या तक्रारीसंदर्भात आणि २० टक्के असमाधानी आहेत.असा मुलांकडून मिळालेला पुणे शहरातील प्रतिसाद आहे .. पुणे शहर पोलिसांच्या सेवा कार्यप्रणाली मधून पुणेकर समाधानी आहेत असं दिसत आहे यामध्ये श्री सुनील फुलारे साहेब अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री बच्चन सिंह साहेब पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा, श्री दीपक हुंबरे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त, क्रांती पवार मॅडम पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, श्री बबन गायकवाड साहेब पोलीस उपनिरीक्षक कंट्रोल रूम यांच्या माध्यमातून ही कार्यप्रणाली पुणे शहरात दिसत आहे .