साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशिल व सामाजिक कार्याबद्दल लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेष सन्मान पुरस्काराने मा.नगमाताई शिवपालक (चौधरी)पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा दलित महासंघ यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा.डाॅ.श्रीपाल सबनीस, माजी गृहराज्यमंत्री मा.रमेशजी बागवे व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ.मच्छिंद्रजी सकटे साहेब* यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर *मा.डाॅ. सिद्धार्थ धेंडे रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष मा.राहुल डंबाळे नगरसेवक मा.अविनाश बागवे मा.अनिल हातागळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.