मुंबई : मराठी पञकार परीषदेच्या *नांदेड येथे 17 व 18 आॕगस्ट रोजी होणाऱ्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनास* पञकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे जिल्हाअध्यक्ष यांनी उपस्थीत राहणारे आपेक्षीत पञकाराची संख्या खालील क्रंमाकावर कळवावी असे अवाहन सरचिटणीस अनिल महाजन यांनी केले आहे.मराठी पञकार परीषदेचे द्विवार्षीक 42 वे राष्ट्रीय अधिवेशन नांदेड जिल्हा पञकार संघाचे संयोजना खाली 17 व 18 आॕगस्ट रोजी मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त पञकाराचे नेते एस एम देशमूख यंचे मार्गदर्शना खाली संपन्न होत असून* दोन दिवसा मध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्या सह गोवा कर्नाटक आशा विवीध राज्यातून मोठ्या संख्येने पञकार बांधव उपस्थीत राहणार आहेत दोन ते अडीच हजार पञकार या अधिवेशनास येतील असा अंदाज आहे .निवासा व भोजन व्यवस्था व्यवस्थीत करता यावी या साठी सर्व जिल्हा व तालूका पञकार संघानी आपल्या जिल्ह्यातून व तालूक्यातून येणाऱ्या पञकाराची संख्या खालील मोबाईल वर संपर्क करून कळवावी जिल्हा निहाय निवास व्यवस्था करण्यात येणार असून येणाऱ्या प्रतीनीधीचे गैरसोय होऊ नये या साठी नांदेड जिल्हा संघाचे पदाधीकारी नियोजन करत आहेत .या व्यवस्था नियोजन बध्द करण्या साठी जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्यातून येणारी संख्या तात्काळ कळवावी संपर्क करण्या साठी सरचिटणीस अनिल महाजन 9922999671 प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रकाश कांबळे 9422873373 नांदेड जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर 9422174774 जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे 9049060289 या क्रमाकावर तात्काळ संपर्क साधून कळवावी व पञकार बांधवाणी मोठ्य संख्यृने या अधिवेशशनासा उपस्थीत राहवे पञकाराची ताकद एकजूटीने दाखवावी असे आवाहन परीषदेचे सरचिटणीस अनिल महाजन व विभागीय सचिव विजय जोशी यांनी केलेआहे
बाळू राऊत प्रतिनिधी