पुणे दि,२८ :- पुणे मेडीपॉइंट हॉस्पीटलचे जवळ न्यु डी.पी.रोड बाणेर पुणे येथे असलेले जेस्सी ब्युटी प्रा.लिमिटेड हॉटेल व रोलबागचे क्र, मेडीपॉइंट हॉस्पीटलचे जवळ न्यु डी.पी.रोड बाणेर पुणे येथे चतुःश्रृंगी पोलिसांनी छापा, टाकून परराज्यातील २ व पुणे येथील १ मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका, केली व स्पा मसाज सेटर चालक याला अटक केली मंगळवार दि, २३ रोजी सामाजीक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक, वैशाली चांदगुडे यांना माहिती मिळाली की, “जेसी प्रायव्हेट लिमीटेड, रपा अँण्ड सलुन मसाज सेंटर, ओंध रोड़, येथील स्पा मसाज सेंटरमध्ये बाबत खातरजमा करुन तेथील मसाज सेंटर, वर छापा टाकला छाप्या व २ मेघालयीन २१ वर्षीय मुली व १ महाराष्ट्रीयन मुलगी अशा एकुण ३ सज्ञान् महिलांची वेश्याव्यवसायातुन सुटका करुन वेश्या व्यवसायास लावणारा चालक मे चो संग गेउन, रा.साउथ कोरिया यांचे विरुध्द चतुश्रृंगी पोलीस स्टेशन यांनी अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेलाआहे. आरोपी यास कारवाईचे वेळी तव्यात घेण्यात आलेले आहे.कारवाईचे वेळी रोख ७ हजार पाचशे व मोबाईल फोन व इतर मुद्देमाल जप्तकरण्यात आलेला आहे, तसेच या गुन्हयातील पिडीत मुलींना रेस्क्यु होम महंमदवाडी,हडपसर येथे संरक्षणकामी ठेवण्यात आलेले आहेकारवाई ही मा. पोलीस उपायुक्त गुन्, बच्चन सिंह, सपोआ, गुन्हे-२, भानुप्रताप बर्गे, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैशाली चांदगुडे सपोफी एन.व्ही.झांजरे, सपोफी, पी.लोकाशी, पावा. ५६७४ पी.व्ही.मगर, मपोहवा १०८२जाधव, मपोना ९५७३ वारसकर, पोना ६९४६ आर.एस.वंजारी, पोना.६९४२ जाधव व चतुश्रृंगी पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षण, वैशाली गलांडे व त्यांचे स्टाफसहसंयुक्तीक कारवाई केली आहे.व पुढील तपास चतुश्रृंगी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षण, वैशाली गलांडे हे करीत आहेत