पुणे,दि ०६: – आपत्कालीन व पूर स्थिती कायम असल्यामुळे बुधवार दि. 7 ऑगस्ट 2019 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुट्टी जाहीर केली आहे.