पुणे,दि,०७ :- आपत्कालीन व पूर स्थिती कायम असल्यामुळे आज गुरुवारी दि. ८ ऑगस्ट, २०१९ रोजी पुणे जिल्ह्यातील फक्त मावळ, भोर आणि मुळशी या तीनच तालुक्यातील सर्व प्री स्कूल, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी
सुट्टी जाहीर केली आहे.