• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरातून सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे पथक रवाना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/08/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि,१० : -पुणे शहरातून सांगली शहरातील पूरग्रस्त भागाच्या स्वच्छ्तेसाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छते साठी काल ८५ सेवक पाठवण्यात आले आहेत त्यामध्ये एक जेटिंग मशीन ची गाडी व १ युटिलिटी व्हॅन चा समावेश आहे सदर सेवकाकडून आवश्यक ती सर्व साफसफाई करणे व पूरग्रस्तांना मदत करणे ही सर्व कामे केली जाणार आहेत.माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिली.
सांगली आणि कोल्हापूर शहरातील पूरस्थिती ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर या शहरांच्या स्वच्छताही मोठया प्रमाणात करावी लागणार आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी महापालिकेने स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे महापालिकेस सुचविले होते. मात्र, शहरातही पूरस्थिती तसेच पाऊस सुरूच असल्याने या बाबत पालिकेकडून निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, सामाजिक बांधिलकी तसेच या दोन्ही शहरांवर आलेली आपत्ती लक्षात घेता, सामाजिक दातित्त्व म्हणून महापालिकेने पुढे येत अखेर ८५ स्वच्छता कर्मचारी सांगली शहराच्या स्वच्छतेसाठी पाठविण्यात आले आहे.व पुढील तीन ते चार दिवस ते सांगली शहराच्या स्वच्छतेसाठी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेस मदत करणार आहेत. मा.श्री सौरव राव आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वर मोळक व श्री माधव जगताप यांनी नियोजन केले.आहे

Previous Post

पुणे शहर पोलीस आयुक्तालया यांनी गुन्ह्यामध्ये हस्तगतक केलेला किमती व मौल्यवान वस्तू पुनःप्रदान करण्याचा कार्यक्रम

Next Post

अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा

Next Post

अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist