• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Friday, March 31, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/08/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
0
SHARES
78
VIEWS

कोल्हापूर, दि.१२:- : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.

जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत असून शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. पाणी, आगपेटी, मेणबत्ती, इंधन, पालेभाज्या, दूध इत्यादी वस्तू एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत आहेत. जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री करणारे आढळल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. याबाबत वजनेमापे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा अधिक सक्रीय केली आहे.

पूर परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे असे भासवून जादा दराने वस्तूंची विक्री करणे तसेच अशा स्वरुपाचे संदेश सोशल मीडियावर टाकून अफवा फसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याबाबत पोलीस विभागही दक्ष असून पूरग्रस्तांसाठीच्या मदतकार्य तसेच तक्रारींसाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2655416 आणि 1077 असा आहे. जनतेने आपल्या तक्रारी नियंत्रण कक्षाकडे कराव्यात असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.

जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबतही प्रशासन दक्ष असून आज सकाळी सात हजार गॅस सिलेंडर शिरोली नाका येथे आले असून ती सिलेंडर व उर्वरित टँकर शहरात आणण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत असल्याने गॅस पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

पूरग्रस्तांसाठी निर्माण केलेल्या संक्रमण शिबिराच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील अपार्टमेंटमध्ये पाणी आले आहे अशा ठिकाणी चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच समाज माध्यमातून काही जण अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावरही फौजदारी दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

बाळू राऊत प्रतिनिधी

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

सांगली जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक व्यक्ती, 36 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Next Post

पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली 

Next Post
पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली 

पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: