• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांच्या वर सूडबुद्धीने होत असलेल्या भाजप सरकारच्या कारवाईचा महाराष्ट्र बहुजन आघाडी कडून जाहीर निषेध”

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/08/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि,२०:- : दि.१९ रोजी मा.न्यामुर्ती बी जी कोळसे पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र बहुजन आघाडी कडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांच्या वर सूडबुद्धीने होत असलेल्या भाजपा सरकारच्या कारवाईचा तीव्र निषेध करीत आहोत.
आम्ही महाराष्ट्र बहुजन आघाडी चे सर्व घटक पक्ष असे मानतो की ही भाजप सारकरची एक प्रकारची दडपशाही च आहे.आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मा.राज ठाकरेंनी ज्या प्रकारे भाजप सरकारची, त्यांच्या पक्षाची व पक्षाच्या नेत्यांची पोलखोल केली होती त्याचाच राग मनात धरून हे भाजप सरकार मा.राज ठाकरे ह्यांच्या वर सूड उगवीत आहे. परंतु ह्या भाजपा च्या सुडाच्या राजकारणाला मा.राज ठाकरे भीक घालणार नाही. उलट मागच्या लोकसभा निवडणुकीच्या पेक्षा ही जास्त प्रमाणात विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारची व त्यांच्या नेत्यांची पोलखोल करतील व येत्या निवडणुकीत भाजप व त्यांच्या मित्र पक्षाना एकतर विरोधी पक्षात तरी बसवतील किंवा घरी तरी पाठवतील.
आणि ह्या सर्व सत्कार्यात महाराष्ट्र बहुजन आघाडी चे सर्व घटक पक्ष मा.राज ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी ग्वाही आघाडी चे नेते मा.न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील , मा.तानसेन ननावरे , मा.समाधान नावकर,मा.गजानन सिरसाट, मा.विजय घाटे, मा.संजय कोकरे, मा.संजय कांबळे, व मा भारत जाधव ह्यानी दिली.
तसेच ह्या पुढे महाराष्ट्र बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन भाजप सरकारच्या दडपशाही ला जशास तसे संविधानिक मार्गाने उत्तर दिले जाईल अशी माहिती आघाडी चे राज्य समन्वयक मा.गजानन सिरसाट ह्यानी दिली.

Previous Post

पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ – पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

इंदापुर तालुका शिवसेनेच्या वतिने एसटीचे स्मार्ट कार्ड वाटप व आरोग्य शिबीर

Next Post

इंदापुर तालुका शिवसेनेच्या वतिने एसटीचे स्मार्ट कार्ड वाटप व आरोग्य शिबीर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist