• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अमेरिकन डॉलरच्या नोटांचा बंडल दाखवुन नागरीकांनाची फसवणूक करणाऱ्या टोळीला पुणे शहर खडकी पोलिसांनी केले जेरबंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/09/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि १:- खडकी परिसरात दि.२९ रोजी पो.हवा, उत्तम कदम, पो.कॉ, संदीप गायकवाड यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की,खडकी परिसरात काही आरोपी अमेरीकन डॉलरचे आमिष दाखवून फसवणुक हे ग्राहकाला फसवणूक करण्यासाठी खडकी बाजार येथे येणार आहे व त्रिकोणी गार्डण ते अॅम्युनेशन फॅक्टरी रोडवर गार्डणच्य जवळ असल्याची बातमी मिळाल्यांने
बातमी तपास पथकाचे! भारी अधिकारी प्रताप ल. गिरी यांना कळविल्यांने त्यांनी सदरबाबत वरिष्ठांना कळवून
बातमी मिळालेल्या ठिकाणी जावुन सापळा रचून पोलिसांनी त्या ठिकाणी बातमीप्रमाणे सांगितलेल्या

वर्णनाचे तीन इसम व एक महीला आले असता त्यांना दि.२९ रोजी तीन वाजताचे सुमारास ताब्यात घेण्यात आले त्यांची नावे विचारली असता त्यांनी १) कबीर सलीम शेख वय २९ वर्षे रा. लक्ष्मीनगर,येरवडा पुणे मुळ पत्ता मु.सिमज हनुमान नगर जवळ, पो./ तहसिल जेसेंडी जि. देवघर राज्य झारखंड, २) मुस्तफा शहावली शेख वय ३१ वर्षे रा. लक्ष्मीनगर येरवडा मुळ पत्त बिस्मील्ला मस्जिद जवळ, मोहल्ला तहसिल लोणी ठाणा लोणी
जि. गाझीयाबाद राज्य उत्तरप्रदेश ३) सलमान आलम शेख वय २६ वर्षे रा. लक्ष्मीनगर, येरवडा पुणे मुळ पत्ता ग्राम नस कॉलनी,पो.बुध्दनगर ठाणा बुध्द तहसिल लालबाग जि. गाझीयाबाद राज्य उत्तरप्रदेश ४) नसीमा बेगम मोहम्मद मुकीम वय ४८ वषेर रा. लक्ष्मीनगर येरवडा पुणे मुळ गाव झाशी चौक सिटी, जि. मदारीपुर राज्य बिहार असे सांगितले व दोन पंचाना बोलावुन आरोपीची अंगझडती घेतली असताना त्यांच्या ताब्यात एक काळया रंगाची बॅग मिळून आल्याने त्यांची पाहणी करता बॅगमध्ये अमेरीकन चलन असलेली १ डॉलरची एक नोट व २० डॉलरच्या १४ नोटा , तसेच लाल रंगाच्या रुमालामध्ये बांधलेले दिसून आले व वर्तमान पत्राच्या पेपरचा गठठा मध्ये खाली वर नोट लावून बंडल बनवलेला पोलिसांना दिसून आले व एक रिन कंपनीचे साबन, तसेच ११ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल, सिमकार्ड – ०९ वेगवेगळया कंपनीचे असे एकुण ४३८४०/- रुपये किमतीचे साहीत्य आरोपी यांचेकडे मिळुन आले आहेत.
तसेच तपासादरम्यान आरोपीकडे तपास करता गुन्हा करतांना मिळालेले पैसे हे ते वेगवेगळया माध्यमांद्वारे पाठवून देतात त्यामुळे हि रक्कम ज्या खात्यामध्ये पाठविली ते खाते व आरोपीचे खाते असे सिल केले असुन त्यामध्ये २,१९,०००/-/ रुपये जप्त केले आहेत असा एकुण आरोपी यांचे
२,६१,८७०/- रुपये कीमतीचे साहीत्य व रोख रक्कम मिळाली आहे. आरोपी यांची गुन्हे करण्याची पध्दत यातील आरोपी हे लहान मोठे व्यापारी ,फळविक्रेते, भाजी विक्रेते, गाडीवरील चालक तसेच ईतर नागरीक यांचेकडुन एखादी वस्तु खरेदी करतात व त्या वस्तुचे पैसे देतांना त्यांच्याकडे असलेली २० डॉलरची अमेरीकन नोट दाखवितात व अशा भरपुर प्रमाणात आमच्याकडे नोटा असुन त्यांची आम्हाला भारतीय
चलनामध्ये बदली करावयाची आहे असे सांगतात . तेव्हा नागरीकांना दाखविलेली एक नोट ही त्यांना देतात व
बँकेमध्ये जावुन खात्री करण्यासाठी सांगतात सदरची नोट खरी असल्याने बँक अधिकारी सदरची नोट खरी असल्याचे सांगतात त्यावरुन फिर्यादी यांचा आरोपीवर विश्वास बसतो. व आरोपी हे माझ्या आईला विचारावे लागेल, पतिला विचारावे लागेल असे वेगवेगळे कारणे सांगून दहा ते पंधरा दिवस त्यांच्या वेगवेगळया
फोनद्वारे संपर्कात राहुन भारतीय चलनाचे पैसे जमा करण्यास सांगतात. त्यांनतर गर्दीच्या ठिकाणी मार्केट मध्ये म्हणजेच आरोपींना निघुन जाण्यासाठी दोन- तीन रस्ते असलेले ठिकाण निवडतात व त्या ठिकाणी येण्यास सांगतात व यातील ज्या आरोपींने फिर्यादी यांना संपर्क केला आहे ते दोन आरोपी समोर येतात व ईतर दोन आरोपी हे साईडला उभे राहुन लक्ष ठेवत असतात. त्यांपैकी एक जण वेडा असल्याचे सांगुन त्याची
मनधरणी करावी लागेल असे भावनिक बनुवन फिर्यादीच्या पैशाची बॅग त्या वेडया आरोपीकडे देतात व वेडया
आरोपीजवळील दाखविलेली डॉलरची बॅग फिर्यादी यांना देतात तेव्हा तो वेडयांचे नाटक करत असलेला
आरोपी हातचलाखीने ते सर्व डॉलर काढुन घेतो व तशीच्या तशी बॅग फिर्यादीच्या हातात देतात. त्या बॅगमधील
रुमालाला एवढया बारीक गाठी बांधलेल्या असतात की, फिर्यादी हे गाठी सोडुन डॉलर पाहण्यापर्यंत हे आरोपी
त्या ठिकाणावरुन निघुन जातात. तरी नागरीकांनी अशा प्रकारचे इसम आपल्याला फसवण्यासाठी आल्यास
पोलीसांना माहीती दयावी व अशा फसवणुकीपासुन सावध राहावे. सदरची कारवाई ही श्री सुनिल फुलारी,अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री प्रसाद अक्कानवरु, पोलीस उपआयुक्त,परिमंडळ-४, श्री लक्ष्मण बोराटे, सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, श्री भागवत मिसाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक,खडकी पोलीस स्टेशन,व शफिल पठाण पोलीस निरीक्षक (गन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री प्रताप ल. गिरी पोलीस उपनिरीक्षक सहा.पो.फौ.श्री गेंगजे, सहा.पो.फौ.श्री तापकीर, पो.हवा कदम,पो.हवा ठोकळ, पोना सावंत,पो.ना  पवार, पो.ना  लोखंडे, पो.ना.घटे,पो.ना. मेमाणे पो.शि.गायकवाड, पो.शि. लोणकर, पो.शि सोनवणे .पो.शि माने.पो शि नानापरे यांनी केली असुन गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप ल. गिरी हे करीत
आहेत.

Previous Post

पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस क्रिडा स्पर्धेचे २०१९ बक्षीस व सत्कार समारंभ मा.डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते

Next Post

मुंबई गोवा महामार्गावर वडपाले जवळ एसटी बस जळून खाक प्रवासी सुखरुप ; मात्र प्रवाशांचे किंमती सामान गाडी बरोबर जळून खाक….

Next Post

मुंबई गोवा महामार्गावर वडपाले जवळ एसटी बस जळून खाक प्रवासी सुखरुप ; मात्र प्रवाशांचे किंमती सामान गाडी बरोबर जळून खाक....

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist