• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली मराठीतून पदाची शपथ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/09/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि. ०५ :- मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.राजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पणन व वस्त्रोद्योग मंत्री प्रा. राम शिंदे, पदुममंत्री महादेव जानकर, शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी श्री. कोश्यारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती यांच्या आदेशाचे वाचन केले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. त्यांनी उत्तरप्रदेशातील राजा इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. परवत पियूष या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. त्यांनी उत्तरांचल प्रदेश क्यू? आणि उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान या दोन पुस्तकांचे लेखन केले. श्री. कोश्यारी हे 30 ऑक्टोबर 2001 ते 1 मार्च 2002 या कालावधीत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कामे केली आहेत.
शपथविधी कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

साजश्रृंगारांनी नटलेल्या गौरींचे आज घरोघरी आगमन

Next Post

पुरस्कार विजेते शिक्षकांना एकत्र करून ‘शिक्षक परिषद’ निर्माण करणे आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे राज्यातील १०७ शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव

Next Post

पुरस्कार विजेते शिक्षकांना एकत्र करून 'शिक्षक परिषद' निर्माण करणे आवश्यक - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे राज्यातील १०७ शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist