• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home सामाजिक

ऐतिहासिक गड किल्ले लग्न समारंभ व होटेल साठी भाड्याने देऊ नये विरोधा पुणे शहरात छावा संघटना व बळीराजा पार्टीच्या वतीने निषेध

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/09/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
ऐतिहासिक गड किल्ले लग्न समारंभ व होटेल साठी भाड्याने देऊ नये विरोधा पुणे शहरात छावा संघटना व बळीराजा पार्टीच्या वतीने निषेध
0
SHARES
175
VIEWS

पुणे दि,०७:-अखिल भारतीय छावा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष प्रेमभाऊ भुरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजी महाराज पुतळा डेक्कन जिमखाना येथे फडणवीस सरकारचे जाहिर निषेध व्यक्त करण्यात साठी व महाराष्ट्रचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या हाजारो मावळ्यांनी

बलिदान दिले आसे इतिहासीक गड किल्ले लग्न समारंभासाठी व होटेल साठी भाडे करारावर देऊ नये विरोधात आज दि,७ रोजी दुपारी संभाजी महाराज पुतळा डेक्कन जिमखाना जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला आहे व उपस्थित छावा संघटनेचे पदाधिकारी व बळीराजा शेतकरी संघटना

संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क प्रमुख व पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गणगे कात्रज गावचे उद्योजक शिवा शेट निंबाळकर मेघराज आहेर पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख जयेश आहेर आनंद बिराजदार  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने. उपस्थित.होते,आप्पा साहेब आखाडे, आशिष भाऊ खाडेलवाल, नानासाहेब कुंभार, रमेश भाऊ गणगे,राहूल निंबाळकर, गौतम वोहाळ,दत्ता भाऊ येंडे, माधुरी ताई सांगळे,सोनेराव भाऊ शिंदे,बिट्टू पंचाळ व शेंकडों छावा कार्यकर्ते उपस्थित होते

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Next Post

वडिलांच्या स्मरणार्थ हरिशचंद्र चिल्लोरे यांनी संगोपन होईल अश्या ठिकाणी १०१ वृक्ष व लोखंडी जाळी लावीत वृक्षारोपण

Next Post
वडिलांच्या स्मरणार्थ हरिशचंद्र चिल्लोरे यांनी संगोपन होईल अश्या ठिकाणी १०१ वृक्ष व लोखंडी जाळी लावीत वृक्षारोपण

वडिलांच्या स्मरणार्थ हरिशचंद्र चिल्लोरे यांनी संगोपन होईल अश्या ठिकाणी १०१ वृक्ष व लोखंडी जाळी लावीत वृक्षारोपण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: