• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 24, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

इंदापूर महसूल विभागाची वाळू माफियांवर मोठी कारवाई

उजनी पाणलोट क्षेत्रात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या पंधरा बोटी जिलेटीन च्या साह्याने उडवल्या तहसीलदार सोनाली मेटकरी व महसूल विभागाची कारवाई वाळू माफियांचा 50 लाखांचा मुद्देमाल पाण्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/09/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

निरा नरसिंहपुर  दि .७ :- उजनी धरणाच्या पाटलोट क्षेत्रात वाळू माफियांनी पुन्हा डोके  वर काढले असतानाच इंदापूर च्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी महसूल विभागाच्या मदतीने धाडसी कारवाई करत उजनी धरणाच्या पाटलोट क्षेत्रात अवैधरित्या वाळू उपसा करणा-या  पंधरा बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवल्या. यामध्ये जवळपास पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.या कारवाई ने वाळू माफियांचे कंबरडे मोडले

आहे.  उजनी पाणलोट क्षेत्रातील भिगवण, तक्रारवाडी, कुंभारगाव या भागात ही कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्यावर अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांनी केला होता, यात मेटकरी या सुदैवाने वाचल्या होत्या, या संदर्भात इंदापूर  पोलिस ठाण्यात गुन्हा.ही दाखल झाला होता. ही घटना ताजी असताना देखील निर्ढावलेले वाळूमाफियांनी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाळूच्या अवैधरित्या उपसा चालूच ठेवला होता, आज तहसीलदार सोनाली मेटकरी व त्यांच्या महसूलच्या टीमने इंदापूर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, कुंभारगावं भागात कारवाई करीत 15 बोटी जिलेटीन च्या सहाय्याने उध्वस्त केल्या आहेत, ही कारवाई सध्या अशीच सुरू आहे, त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत,या कारवाईत पन्नास लाखाहून अधिक मुद्देमाल वाळू माफियांचा नष्ट झालेला आहे.उजनीच्या पाणलोट क्षेत्रात अवैधरित्या वाळूची तस्करी महसूल विभागाच्या डोळ्यात धुळ टाकत निर्धास्तपणे चालू आहे. अवैध वाळू उपसा करणा-यांच्या फक्त बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवल्या जातात. मात्र शासनाने वाळू उपसा करणा-य  बोटी चे मालक,बोटीचे चालक व वाळू उपशाला प्रोत्साहन देणा-या, पाठराखण करणा-यावर गंभीर  गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार

Previous Post

तरुणीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला २४ तासाच्या आत पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला केले गजाआड

Next Post

निरा नरसिंहपुर परिसरात सालाबाद प्रमाणे गौरी गणपती उत्सव सण साजरा करण्यात आला

Next Post

निरा नरसिंहपुर परिसरात सालाबाद प्रमाणे गौरी गणपती उत्सव सण साजरा करण्यात आला

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist