पुणे, दि.२३ :- मा विजय चौधरी यांनी आज दि. २३/०९/२०१९ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर म्हणून पदभार स्विकारला आहे. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण येथे परिविक्षाधीन कालावधी पुर्ण केल्यानंतर प्रथमच पुणे शहर येथे त्यांची बदली झालेली आहे.
© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600
WhatsApp us