• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जोरदार शक्तीप्रदर्शन करत पिंपरी विधानसभेसाठी अमित गोरखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल बहुसंख्य भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी दिला पाठिंबा; सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/10/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी ३ ऑक्टोंबर (प्रतिनिधी) – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी (दि.3) असंख्य कार्यकर्त्यांसह  शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघातील बहुसंख्य भाजप पदाधिकारी, नगरसेवकांसह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची त्यांना पाठिंबा दिला आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छूक होते. भाजप-शिवसेना महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आल्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांबनी गुरुवारी सकाळी दहा वाजता आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आकुर्डीतील खंडोबा माळ चौक ते प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवनापर्यंत पदयात्रा काढून आणि शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. अर्ज दाखल करण्यासाठी अमित गोरखे यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा सभापती तुषार हिंगे, नगरसेवक शीतल शिंदे, संदीप वाघेरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, शर्मिला बाबर, काँग्रेसचे मनोज कांबळे, पिंपरी-चिंचवड साहित्य परिषदेचे राजन लाखे, पिंपरी-चिंच धनंजय शेडबाळे, तुषार शिंदे, कॉलेज असोसिएशनचे आर. एस. यादव, अखिल महाराष्ट्र मातंग समाजाचे भगवानराव तडाखे, पिंपरी-चिंचवड शहर सांस्कृतिक सेलचे आशा नेगी, संतोष रासने, भाजपचे पदाधिकारी राजू बाबर, सुनील कदम, विवेक महाजन, सुधीर अगरवाल, कैलास कुटे, गणेश वाळुंजकर, धनंजय काळभोर, विजय शिनकर, दीपक चखाले, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. महेश पाटील, अमित जावळे, शाकीरभाई शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित गोरखे म्हणाले की, “पिंपरी विधानसभा मतदारसंघातील माझे सहकारी, मित्र मंडळ आणि समर्थकांच्या पाठिंब्यावर मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळावर काम करण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यास आणि विविध योजनांना चालना देण्याचे भरीव काम मी अल्पावधीत केले. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा भौतिक विकासाबरोबर शैक्षणिक, सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी मतदार आपल्यावर या मतदारासंघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी टाकतील, असा विश्वास आहे”.

Previous Post

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात पदयात्रेद्वारे केले मोठे शक्तीप्रदर्शन  

Next Post

शेतकऱ्याने केली कुत्र्याच्या तावडीतून हरणाची सुटका

Next Post

शेतकऱ्याने केली कुत्र्याच्या तावडीतून हरणाची सुटका

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist