• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी मतदान केंद्रांवर उपलब्ध सोयी-सुविधांचा घेतला आढावा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/10/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. ०८ :-  विधानसभा सार्वत्रिकनिवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सर्व मतदान केंद्रावर वीज,दिव्यांगासाठी व्हील चेअर, रॅम्प, पाणी , स्वच्छतागृह इत्यादी किमान सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतआणि दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात येणार असून त्यासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी 15 ऑक्टोबरपर्यंत करण्यात यावी, असे  निर्देशही त्यांनीदिले.

जिल्हाधिकारी राम यांनी सर्वप्रथम हडपसर येथील श्रीमती लक्ष्मीबाई मगर प्राथमिक विद्यालयातउभारणी सुरू असलेल्या तात्पुरत्या मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर मनपा शाळा क्रमांक 100 बंटर शाळा गाडीतळ हडपसर, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, संपर्काचे साधन, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची सुविधा यासह इतर बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. सर्व मतदान केंद्रावर वीज,रॅम्प, दिव्यांगासाठी व्हील चेअर, पाणी , स्वच्छतागृह इत्यादी किमान सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले

Previous Post

इंदापुर मध्ये राष्ट्रवादी पक्षाला खिंडार  आप्पासाहेब जगदाळे व अनेक ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत्यांचा हर्षवर्धन पाटील आणि भाजपाला जाहीर पाठिंबा.

Next Post

तोतया पत्रकारास एक कोटी २५ लाखांची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक

Next Post

तोतया पत्रकारास एक कोटी २५ लाखांची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist