• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/10/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.१४:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी  २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी- कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत असे कामगार उप आयुक्त विकास पनवेलकरयांनी कळविले आहे.
पुणे जिल्हा क्षेत्रातील दुकाने, निवासी हॉटेल्स,  खाद्यगृह, नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स,  मॉल्स, रिटेल्स आदी आस्थापनांवरील कामगार, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे कामगार आपल्या निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत  पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास दोन ते तीन तासाची सुटी देता येईल. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी मालकांनी घेणे आवश्यक असेल. या संदर्भात काहीही तक्रार असल्यास संबंधित कामगारांनी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार  उप आयुक्त पुणे यांनी केले आहे.

Previous Post

निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी,कर्मचा-यांवर कारवाई होणार

Next Post

महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच विकास कार्य मुक्ताताई टिळक यांचे प्रतिपादन

Next Post

महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच विकास कार्य मुक्ताताई टिळक यांचे प्रतिपादन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist