इंदापूर तालुका दि ,१४ प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,निमगाव इंदापूर या ठिकाणी इंदापूर विधानसभेचे उमेदवार माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ उपस्थित महिला बालविकास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य गिरीजी महाजन साहेब हर्षवर्धनजी पाटील साहेब सभापती आप्पासाहेब जगदाळे अशोक रावजी घोगरे पाटील बाळासाहेब घोलप तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे माऊली चौरे पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता ताई पाटील राजवर्धन पाटील साहेबसंजय निंबाळकर पंचायत समिती सदस्य प्रदीप मामा जगदाळे साहेबतीस ते चाळीस हजार जनसमुदाया समोर कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींच्या उपस्थित महिला व बाल विकास कल्याण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व गिरीश जी महाजन साहेब जलसंपदा मंत्री यांचे स्वागत माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब व सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केलेहर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचार निमित्त आलेल्या स्मृती इराणी आपले विचार मतदारांच्या समोर मांडत असताना त्या म्हणाल्या की काँग्रेसच्या कार्यकर्ती मध्ये भारत देशाचा विकास झाला नाही त्यामुळे कमळ हेच समोर ठेवून कमळा समोरील बटन दाबून भाजप सरकारला मतदान करा व देवेंद्र फडणवीस साहेब यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री करूया व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांना जास्तीत जास्त मताने विजय करून विधानसभेत आमदार म्हणून पाठवावे असे त्या सभेत बोलत होत्या नंतर पुढे म्हणाल्या की इंदापूर चे उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील साहेब उभे असून त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजय कराल असा विश्वास व्यक्त केलाजलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य गिरीशजी महाजन साहेब आपले विचार मतदार राजा समोर मांडत असताना पुढे म्हणाले की हर्षवर्धनजी पाटील साहेब व मी गेले अनेक दिवस विधानसभेत काम करीत होतो पाटील साहेब आले की मी त्यांच्या स्वागताला सामोर जात होतो इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न असो सिंचन योजना असतील ते ही सर्वच कामे आपले सरकार निवडून आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यात कामे मार्गी लावून पाण्याचा प्रश्न मिटविणे येथे बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर जलसंपदा खाते माझ्याकडेच येईल असाही विश्वास व्यक्त केला व राहिलेली कामे संपूर्ण मार्गी लावून देतो नंतर ते पुढे म्हणाले की हर्षवर्धन पाटील साहेबांना एक नंबर जास्तीत जास्त मताने विजय करून विधानसभेवर आमदार म्हणून पाठवावे व कमळाच्या समोरील बटन दाबून भाजप सरकारला विजय करावे नंतर भारत माता की जय भारत माता की जय अशा घोषणा त्यांनी केल्या