• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण संपन्न.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/10/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. 15 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय,शांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे (मायक्रो ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोषकुमार यादव, चंदर शेखर, मिथिलेश कुमार,देवदत्त शर्मा, दीपक सिंह, महंमद शफकत कमाल,राजीव रत्तन, गगनदीप सिंग ब्रार, समीर वर्मा, साजिदा इस्लाम रशीद आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणात निवडणूक सूक्ष्म निरीक्षकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडी-अडचणींचे निराकरण, मॉकपोल पध्दती, सूक्ष्म निरीक्षक आणि इतर अधिकारी यांच्यातील समन्वय, मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य आदि बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.मतमोजणी केंद्राची मांडणी व नियुक्त अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, सूक्ष्म निरीक्षकांचे कार्य, संनियंत्रण पदधती, अडचणी आल्यास करावयाच्या उपाययोजना अशा अनेक विषयांवर संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षण कक्षाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. वनश्री लापशेटवार यांनी केले  या प्रशिक्षणास निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

विकासाच्या मुद्द्यावरच प्रचारात भर

Next Post

इंदापूर तालुका विधानसभेचे उमेदवार माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारा निमित्त उपस्थित महिला व बाल विकास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच जलसंपदा मंत्री महाराष्ट्रर राज्य गिरीशजी महाजन साहेब यांची उपस्थिती

Next Post

इंदापूर तालुका विधानसभेचे उमेदवार माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारा निमित्त उपस्थित महिला व बाल विकास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच जलसंपदा मंत्री महाराष्ट्रर राज्य गिरीशजी महाजन साहेब यांची उपस्थिती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist