पुणे, दि. १९ ऑक्टोबर, २०१९ : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही तास शिल्लक असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे कोथरूड मतदार संघाचे अधिकृत उमेदवार ना.चंद्रकांत दादा पाटील
यांच्या प्रचारार्थ पदयात्रा यांच्या प्रचारार्थ पदयात्रा भर पावसात सोमेश्वरवाडी. सध्यानगर.संजय गांधी वसाहत. लमानतांडा. निम्हण मळा परिसरात मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका
ज्योतिताई कळमकर.आबा सुतार. स्वि नगरसेवक शिवम सुतार. सचिन पाषाणकर.राहुल कोकाटे. निलेश निम्हण संजय अप्पा निम्हण, निलेश निम्हण, अजय काकडे.अजित निम्हण. गणेश निम्हण. गणेश जावळकर.मोरेश्वर बालवकर.सचिन मानवतकर.अरूण चव्हाण. संकेत काळे.सोमनाथ भोळे.तन्मय निम्हण. राजू निम्हण. विजय मोहीते.गिरीश निम्हण.अमोल पवार.गणेश वामणे.श्रीधर कुलकर्णी. पराग जोशी आदी उपस्थित होते