• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे -ओकांर न्युज पेपर एजन्सीने आमदार सुनील शेळके याचे केले हटके आभिनंदन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/11/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

तळेगाव दि ०३ :- तळेगावमधील एका वृत्तपत्र विक्रेत्याने मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांचे हटके पद्धतीने अभिनंदन करीत प्रसिध्दी मिळवली आहे.

मावळातुन प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले सुनील शेळके यांना संपुर्ण पुणे जिल्ह्यातुन शुभेच्छाचा वर्षोव पडत आहे.

त्यातच ओकांर न्युज पेपर एजन्सीचे विक्रेते प्रशांतजी लोणकर यांनी आपल्या न्युज पेपर एजन्सी च्या बिलांवर सुनील शेळके यांना शुभेच्छाची जाहिरात छापुन अभिनंदन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अभिनंदनाचे मोठमोठे फ्लेक्स लावणे, वृत्तपत्रे किंवा टीव्हीवर जाहिरात देणे अशा पद्धती सध्या लोकप्रिय आहेत. त्याचा खर्च सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअॅप व अन्य सोशल मीडियावर अभिनंदनाच्या पोस्ट टाकण्यावर अनेकजण भर देताना पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी खर्चात आपल्या व्यवसायासाठी आवश्यक बिल बुकात अभिनंदनाची जाहिरात छापून लोणकर यांनी जाहिरातीच्या युगात कमी खर्चोत सुध्दा शुभेच्छा देऊ शकता.

सतिश सदाशिव गाडे वडगाव मावळ पुणे प्रतिनिधी

Previous Post

पुणे तळेगाव दाभाडे – मावळ कृषी अधिकाऱ्यांनी केले भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

Next Post

पुणे विभागात 1 लाख 36 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनामे गतीने सुरू लवकरात लवकर मदत मिळणार – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Next Post

पुणे विभागात 1 लाख 36 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनामे गतीने सुरू लवकरात लवकर मदत मिळणार - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist