पुणे दि, ०८ :- रेल्वेने बिना तिकिट प्रवास करणाऱ्या वर धडक कारवाई व दंडात्मक वसुलीची नोंद पुणे रेल्वे विभागाची उत्तम कारवाई केली आसून पुणे विभागाने तिकीट तपासणी क्षेत्रातही नवा विक्रम नोंदविला. आहे 24.10.2019 रोजी तिकिट निरीक्षकांनी एकाच दिवसात सर्वाधिक 19 लाख 65 हजार रुपयांची दंड रक्कम रेल्वे प्रवाशांकडून वसूल केले.आहे तर दि .05.11.2019 रोजी तिकीट तपासणीतून 17 लाख 70 हजार रुपये दंड रक्कम वसूल करण्यात आला आहे तिकिट तपासणी मध्ये 5 तिकीट निरीक्षक,यांचा सहभाग होता आर.डी. कांबळे, एन. एन. तेलंग, बी.के. भोसले, एस.व्ही. लावंडे आणि अमोल सातपुते, यांनी कारवाई कली आहेत. व तिकिट निरीक्षक व विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देवस्कर यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 5 कर्मचायांचा गौरव करण्यात आला.आहे व अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्र, व बाजपेयी यांच्यासह सर्व अधिकायांनी तिकीट निरीक्षक यांचे कौतुक केले आहे. सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक. यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली होती व प्रवाशांना विनंती केली आहे की बिना तिकीट रेल्वेने प्रवास करू नये व रेल्वे तिकिट घेऊनच रेल्वेनेच प्रवास करावे. आसे आव्हान रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे