• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

गांजा विकणा-या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/11/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

चिखली दि,१८ :-पूर्णानगर येथील हॉटेल मौर्य जवळ संशयितरित्या फिरत असल्याचे पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती व गांजा विकणा-या आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 13 हजार 400 रुपये किमतीचा 575 ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास पूर्णानगर येथे करण्यात आली.तीर्थराज बबनराव केसभट (वय 41, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार राजन महाडिक यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास एक व्यक्ती पूर्णानगर येथील हॉटेल मौर्य जवळ संशयितरित्या फिरत असल्याचे माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार, परिसरात सापळा रचून पोलिसांनी तीर्थराज याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता 575 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्याच्याकडून गांजा आणि रोख रक्कम असा एकूण 13 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Previous Post

आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे – अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड

Next Post

मावळ प्रांतधिकारीपदी संदेश शिर्के यांची नियुक्ती

Next Post

मावळ प्रांतधिकारीपदी संदेश शिर्के यांची नियुक्ती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist