• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मटकाअड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई..

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/12/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०२ :- ,यवत तालुका पोलीस स्टेशन हद्दीत केडगाव येथे मटका मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीस जवान यांनी नियोजन करून यवत या ठिकाणी पाण्याच्या टाकी खाली येथे छापा मारला आसताना सुमारे ५४ हजार ७४० रु रोख रक्कम चा मुद्देमाल जप्त केला आहे व ८ जणांना अटक केली आहे. याबाबत गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. व सदर ची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा)मा.जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक यवत पो स्टे, चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक,बारामती क्राईम ब्रँच पथकाचे आणि बारामती क्राईम ब्रँच चे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे पो.कॉ. विशाल जावळे पो.कॉ. शर्मा पवार तसेच, पो.हवा. पानसरे, विशाल जाधव, खबाले यवत पो स्टे यांनी केली.  यांनी छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 41,740= रोख रक्कम
2) 13,000= तीन मोबाईल
————————-
54,740 चा माल जप्त करण्यात आला आहे.साहित्य.
असा सुमारे ५४ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1) बाळासो दशरथ सोडनवर (मालक)(फरार)2) रमेश पोपट मार्कंड(मालक) (फरार)3) मैदुद्दीन सिकंदर शेक (बुकी)4) संतोष भीमराव ताखमुखे5) राजेंद्र शांतीलाल बंब
6) सुरेश पोपट पवार7) समीर राजुभाई शेख8) अब्दुल महिरुफ कादर ,तसेच ८ आरोपीना अटक करण्यात आली.आहे व पुढील तपास यवत  पो स्टे करीत आहे

Previous Post

इनोव्हा कार चोरणा-या सराईत चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी केले जेरबंद

Next Post

पुणे सांगवी परिसरात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या;

Next Post

पुणे सांगवी परिसरात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या;

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist