सोलापुर दि १२ :- सोलापुर येथिल परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सुशीला गायकवाड यांचा दिल्ली येथे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे गरीब परिस्थिती मधून स्वतःच्या हिमतीवर त्यांचं समाजकार्य चालू आहे कितीही संकटे आली तरी त्या संकटाला सामोरे जाऊन त्यांचं ते समाजकार्य चालू राहते त्यांच्या या समाजकार्यासाठी’ नुकताच मंगळवारी सायंकाळी पुरस्कार वितरण समारंभ पारपाडला त्यांच्या या पुरस्कार मुळे राजकीय सामाजिक संघटनानी त्यांचे अभिनंदन होत आहे
अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी